लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आध्यात्मिक

आध्यात्मिक, मराठी बातम्या

Adhyatmik, Latest Marathi News

गुरूंमुळे जीवनात आनंदाची पौर्णिमा - Marathi News | Full moon of happiness in life due to Guru | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरूंमुळे जीवनात आनंदाची पौर्णिमा

गुरूंमुळे आपल्या जीवनात आनंदाची पौर्णिमा साजरी होते. ...

एकीच्या अध्यात्माने मोठं संकटसुद्धा जमिनीत गाडता येते - Marathi News | unity's spirituality can bury even a big crisis in the ground | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :एकीच्या अध्यात्माने मोठं संकटसुद्धा जमिनीत गाडता येते

एकीने जबर शत्रूलाही हरवू शकतो याचा गावकऱ्यांना विश्वास होता. ...

   नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया  - Marathi News | No, no, no, no, no, no, no, no, no, no, no, no, no, no, no | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :   नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया 

हे मानवा या मायेत तू अडकू नको व देह तादात्म्य सोडून देवून जीवन मुक्तीचा मार्ग धर. म्हणजे तू सहज मुक्त होशील आणि अशा वेळी हे मानावा तू प्रेमाने गोविंदाचे भजन कर. म्हणजे मग तुला खरे समाधान मिळेल.  ...

प्रयत्न सोडू नका. भूतकाळात रमू नका. वर्तमानात जगा - Marathi News | Don't give up trying. Don't dwell on the past. Live in the present | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रयत्न सोडू नका. भूतकाळात रमू नका. वर्तमानात जगा

‘चरैवेति’ हा शब्द गौतमबुद्ध उपदेश करताना सांगायचे. अथक परिश्रम करा. चालत राहा. ...

आत्मकल्याण ते जनकल्याण साधणारे आचार्यश्री विद्यासागरजी - Marathi News | Acharyasri Vidyasagarji from self welfare to public welfare | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आत्मकल्याण ते जनकल्याण साधणारे आचार्यश्री विद्यासागरजी

- शोभना जैन (वरिष्ठ पत्रकार) आचार्यश्रींपासून प्रेरणा घेत श्रद्धावान समाजाने अनेक समाजकल्याणाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यात स्री शिक्षण, ... ...

प्रत्येक कृती ही योगच - Marathi News | Every action is right | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रत्येक कृती ही योगच

योग म्हणजे एखादा विशिष्ट सराव किंवा अंग वेडेवाकडे पिळणे नव्हे. तुमच्या सर्वोच्च स्वरूपात सिद्ध होण्यासाठी जी काही कृती किंवा पद्धत तुम्ही अवलंबता तिला ‘योग’ असे म्हणतात. ...

आपण आपलं जीवनशिल्प सुरेख घडवूया आणि यशस्वी जीवन जगूया - Marathi News | Let's make our life beautiful and live a successful life | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपण आपलं जीवनशिल्प सुरेख घडवूया आणि यशस्वी जीवन जगूया

जीवनविद्या सांगते, स्वत: सुखाने जगून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणे, ज्ञान व सुसंस्कारांनी जीवन समृद्ध करणे, आपल्यातील सर्वप्रकारच्या क्षमता ओळखून त्यांचा योग्य तो वापर करणे म्हणजे यशस्वी जीवन! ...

गुरुविण कोण दाखविल वाट..! - Marathi News | Guruvin is not another basis ..! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुविण कोण दाखविल वाट..!

गुरु कुणास करावे तर जिथे आपले समाधान होते, संशय, शंका फिटतात तेच गुरुपद समजावे.. ...