देव तर रानांत आहे, वनांत आहे, कोकिळेच्या गाण्यात आहे, सूर्याच्या किरणांत आहे, फुलणाऱ्या फुलात आहे, निष्पाप, निर्लेप मुलांत आहे, तो नाही अशी जागाच नाही, तो सर्वत्र व्याप्त आहे..! ...
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी एक प्रमुख असलेले शक्तीपीठ तुळजापुरची भवानी माता आहे. या भवानी मातेचे गुंडेगावामध्ये एक जागृत स्मृतीस्थान आहे. दरवर्षी भक्तांची मनोकामना पूर्ण करणाºया या तुकाईमातेचा नवरात्र उत्सव या ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो ...
बंध मोक्षाचे खरे कारण तर मनंच आहे. मन विषयासक्त झाले असता बंधन प्राप्त होते आणि निर्विषय झाले की मोक्ष मिळतो. संसार बंधनांत अडकलेल्या या मनाला मुक्त करावयाचे असेल तर, भक्तीच्याच मार्गाने जावे लागेल..! ...
स्वत:च्या बाबतीत कठोर असलेच पाहिजे. जितके शरीराशी कठोर वागू तेवढे ते आपल्याला साथ देत असते. घाम घाळणे, मेहनत करणे हे पुरुषार्थाचे लक्षण आहे. ते स्वत:चे प्रमाण जोपर्यंत आहे तोपर्यंतच. मात्र ज्यावेळेस तो दुसºयायासाठी वागतो मग तो वेडेपणा होतो. 'स्व'ला प ...
सान सा निम तेव्हा परतले होते. ते माझ्या आणि त्यांच्या शिष्यांच्या पत्रांना अगदी नियमित आणि लगेच उत्तर देत असत. मी त्यांना पत्र लिहून माझा अनुभव कळवला. ...