Shree Swami Samarth Maharaj: लाखो भाविक दररोज स्वामी सेवा करत असतात. स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम ध्यानात ठेवायला हव्यात अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही, असे म्हटले जाते. तुम्ही या गोष्टींचे पालन करता की नाही? ...
Shree Swami Samarth Maharaj: संकट काळात निराश, उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला. अशक्यही शक्य करतील स्वामी, हा भाव मनात कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. ...
Shankar Maharaj Punyatithi Smaran Din May 2025: शंकर महाराज नेहमी भक्तांना सांगत की, माझे गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे. ...
Adi Shankaracharya Jayanti 2025: आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माचे संरक्षण तसेच हिंदू धर्माच्या प्रसार, प्रचाराचे प्रचंड कार्य अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात केले. ...
Shani Upasana On Shivratri And Swami Punyatithi 2025: शनिवारी एकाच दिवशी तीन व्रतांचा शुभ संयोग आला असून, या दिवशी केलेली शनि उपासना अतिशय लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...
Swami Samarth Punyatithi April 2025 Shivratri Vrat: चैत्र शिवरात्रि आणि स्वामींची पुण्यतिथी एकाच दिवशी आली असून, या दिवशी व्रताचरण कसे करावे? जाणून घ्या... ...