ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Education: राज्यातील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना प्रवेश देताना मुलांच्या आधारकार्डसोबत पालकांचेही आधारकार्ड आवश्यक असल्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ...
आधार कार्ड (Aadhaar Card) आपल्याकडे महत्वाचे कागदपत्र झाले आहे. कोणत्याही कामासाठी आता आधारकार्ड गरजेचे आहे. कोणतेही सरकारी काम करून घेण्यापूर्वी, ओळखपत्रासाठी देखील ते खूप महत्वाचे आहे. ...