निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, आधार मतदान ओळख पत्रास लिंक केल्यास, एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक मतदारसंघात अथवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा आहे का, हे समजेल. ...
सरकारने जन्म आणि मृत्यू नाेंदणी नियमांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी यूआयडीएआयकडून सूचना मागविल्या हाेत्या. मृत्यू प्रमाणपत्र देण्यापूर्वी आधार क्रमांक नाेंदविण्याबाबत त्यात उल्लेख हाेता. आधारकार्ड रद्द न केल्यास त्याचा गैरवापर हाेण्याची भीती असते. ...