राज्यातील शेतकऱ्यांची' ई-केवायसी करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाइन दिली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची 'ई-केवायसी' बाकी आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...
पी. एम. किसान योजनेचा १६ वा हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १६ वा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः करावयाची ...
चालू आठवड्यात कापसाचे दर किमान आधारभूत किमती (एमएसपी)च्या खाली आले असून, सरकीचे दरही उतरले आहेत. महाराष्ट्रात ‘एमएसपी’पेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान २२० ते ५२० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामासाठी उपलब्ध होणारे सहा हजार रूपयांचे पेन्शन त्यांना वेळेत मिळवून देण्यासह त्यांच्या बँक खात्याची केवायसीची माहिती भरण्यासा ...
केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय 'नाफेड व एनसीसीएफ' या दाेन सरकारी एजन्सी तर या एजन्सी 'एफपीओ' आणि 'एफपीसी'च्या माध्यमातून कांदा खरेदी करते. 'एफपीसीं'चा शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे बंधनकारक असताना खुल्या बाजारातून कांदा खरेद ...