लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड, मराठी बातम्या

Adhar card, Latest Marathi News

आधारकार्डची झेरॉक्स न देण्याचा सल्ला मागे; खात्री करूनच शेअर करण्याचा UIDAIचा सल्ला - Marathi News | A statement advising people not to share Xerox of Aadhar card with anyone has been withdrawn. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधारकार्डची झेरॉक्स न देण्याचा सल्ला मागे; खात्री करूनच शेअर करण्याचा UIDAIचा सल्ला

चुकीचा अर्थ लावला जाण्याची भीती लक्षात घेऊन हा निर्णय तत्काळ मागे घेण्यात आला असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. ...

Aadhaar कार्डाचा फोटो अपडेट करायचाय किंवा पत्ता, माहितीये किती आकारलं जातं शुल्क - Marathi News | know whether to change or update the photo of aadhaar card the same fee is charged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhaar कार्डाचा फोटो अपडेट करायचाय किंवा पत्ता, माहितीये किती आकारलं जातं शुल्क

Aadhaar Card Update : कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधारकार्ड असणं अनिवार्य आहे. ...

'आधार कार्ड'वर नावाऐवजी लिहिलं 'मधु का पांचवां बच्चा', पाहून शिक्षकही आश्चर्यचकित! - Marathi News | baby child aadhar card name baby five of madhu budaun | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'आधार कार्ड'वर नावाऐवजी लिहिलं 'मधु का पांचवां बच्चा', पाहून शिक्षकही आश्चर्यचकित!

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बदायूं येथे राहणारे दिनेश आणि मधु हे त्यांच्या मुलीला प्राथमिक शाळेत दाखल करण्यासाठीआले होते. प्रवेशावेळी शिक्षकांनी आधारकार्ड मागितले. आधार कार्डवर मुलीच्या नावाऐवजी 'मधूचे पाचवे मूल' असे लिहिले होते. ...

PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख वाढवली, पण 'मोफत सेवा' आता संपली! - Marathi News | cbdt income tax dept extended pan aadhaar link last date for one year but no more free service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख पुढील वर्षापर्यंत वाढवली, पण... 

PAN-Aadhaar Link : नोटिफिकेशनमध्ये असे म्हटले आहे की, करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ...

आधार लिंक नसेल तर पॅन कार्ड बंद, मुदत संपत आली - Marathi News | If there is no Aadhaar link then PAN card is closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार लिंक नसेल तर पॅन कार्ड बंद, मुदत संपत आली

पॅन कार्ड आधारशी जोडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे ...

'या' लोकांसाठी Aadhaar-PAN Link करणे गरजेचे नाही, तुम्हीही यात सहभागी आहात का? - Marathi News | aadhaar pan linking is not mandatory for all read who all are exempt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' लोकांसाठी Aadhaar-PAN Link करणे गरजेचे नाही, तुम्हीही यात सहभागी आहात का?

Aadhaar-PAN Link: आता आधार-पॅन लिंकची शेवटची तारीख 31 मार्च आहे, त्यामुळे आता पुढील दिलासा मिळण्याची वाट न पाहता लगेच लिंक करा. ...

तुमच्या आधारवर जारी केलेल्या सिमवरुन होतेय फसवणूक? असं करुन घ्या माहिती, पाहा सोपी पद्धत - Marathi News | Fraud from SIMs issued on your mobile number? know the process to get information | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या आधारवर जारी केलेल्या सिमवरुन होतेय फसवणूक? असं करुन घ्या माहिती, पाहा सोपी पद्धत

सिमकार्डचा चुकीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या आधारावर किती सिम जारी करण्यात आले, हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. ...

अलर्ट! ३१ मार्चची डेडलाइन...आधार-पॅन लिंक न केल्यास बँकेचं काम थांबेल, टॅक्सही जास्त कापला जाणार - Marathi News | Pan aadhaar link deadline is 31 march be ready to pay higher tax if do not link pan and aadhaar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलर्ट! ३१ मार्चची डेडलाइन...आधार-पॅन लिंक न केल्यास बँकेचं काम थांबेल, टॅक्सही जास्त कापला जाणार

हातातली सर्व महत्वाची कामं आधी बाजूला ठेवून 31 मार्चपूर्वी पॅन आणि आधार लिंक करुन घ्या. कारण ते अतिशय महत्वाचं काम आहे. नाहीतर मोठ्या अडचणींचा सामाना तुम्हाला करावा लागू शकतो. ...