लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड, मराठी बातम्या

Adhar card, Latest Marathi News

PAN-Aaadhaar Link : १ मार्चपर्यंत करा ‘हे’ काम, अन्यथा १ एप्रिलपासून पॅन कार्ड कामाचं राहणार नाही - Marathi News | PAN-Aaadhaar Link Do this work by 1st March otherwise PAN card will not work from 1st April income tax important notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ मार्चपर्यंत करा ‘हे’ काम, अन्यथा १ एप्रिलपासून पॅन कार्ड कामाचं राहणार नाही

तुमच्याकडे पॅनकार्ड असेल आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करायचा नसेल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. ...

Aadhaar Card सोबत नेण्याचा त्रास संपला! कोणत्याही कागदपत्राशिवाय होणार काम - Marathi News | e aadhaar card download online process uidai official site | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Aadhaar Card सोबत नेण्याचा त्रास संपला! कोणत्याही कागदपत्राशिवाय होणार काम

आधार कार्ड (Aadhaar Card) आपल्याकडे महत्वाचे कागदपत्र झाले आहे. कोणत्याही कामासाठी आता आधारकार्ड गरजेचे आहे. कोणतेही सरकारी काम करून घेण्यापूर्वी, ओळखपत्रासाठी देखील ते खूप महत्वाचे आहे. ...

Aadhaar Card : आता कोणत्याही डॉक्युमेंट्सशिवाय आधारवर होणार पत्ता अपडेट, केवळ करावं लागेल हे काम - Marathi News | Aadhaar Card Now address update on Aadhaar without any documents with help of head of the family only this work has to be done know what is process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhaar Card : आता कोणत्याही डॉक्युमेंट्सशिवाय आधारवर होणार पत्ता अपडेट, केवळ करावं लागेल हे काम

UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी एक खास सेवा आणली आहे. ...

कुटुंब प्रमुखांच्या सहमतीने आधार कार्ड करा अपडेट - Marathi News | Update the Aadhaar card with the consent of the head of the family | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुटुंब प्रमुखांच्या सहमतीने आधार कार्ड करा अपडेट

यूआयडीएआयने मंगळवारी सांगितले की, कुटुंबातील प्रमुखांशी संबंध दाखविणारे दस्तऐवज जमा करून निवासस्थानाचा पत्ता ऑनलाइन अपडेट करता येऊ शकेल. ...

आधारशी न जोडलेले पॅन होणार निष्क्रिय! मुदतीत जोडणी न केल्यास काय अडचणी येतील? - Marathi News | pan card not linked to aadhaar will become inactive what will be the problems if not connected in time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधारशी न जोडलेले पॅन होणार निष्क्रिय! मुदतीत जोडणी न केल्यास काय अडचणी येतील?

आयकर विभागाने जारी केली ३१ मार्च २०२३ ची डेडलाइन ...

मतदार यादीला आधार जोडणीत सुशिक्षित पुणेकर तळात; राज्यात ४३ टक्के मतदारांची जोडणी पूर्ण - Marathi News | Educated Punekar base in adding Aadhaar to voter list; 43 percent voter registration in the state is complete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार यादीला आधार जोडणीत सुशिक्षित पुणेकर तळात

या यादीत वाशिम जिल्हा आघाडीवर आहे.... ...

आधारकार्ड जपून वापरा, सरकारची महत्त्वाची सूचना; काळजी घेण्याचे केले आवाहन - Marathi News | Use Aadhaar Card Safely, Government Important Notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधारकार्ड जपून वापरा, सरकारची महत्त्वाची सूचना; काळजी घेण्याचे केले आवाहन

आधारकार्डच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केला जातो ...

आधार कार्ड असेल, तर अवघ्या काही तासांत मिळेल पॅनकार्ड; जाणून घ्या... - Marathi News | digital pan card within a few hours with aadhaar check process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्ड असेल, तर अवघ्या काही तासांत मिळेल पॅनकार्ड; जाणून घ्या...

digital pan card : आता आधारच्या माध्यमातून डिजिटल पॅनकार्ड (Digital PAN Card) काही तासांत सहज तयार होणार आहे. त्यामुळे लोकांना पॅनकार्डसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.  ...