लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड, मराठी बातम्या

Adhar card, Latest Marathi News

गुडन्यूज! 'आधार'सह सर्व महत्वाचे डॉक्युमेंट्स एकत्रच अपडेट होणार, करावं लागेल फक्त एकच काम - Marathi News | good news for aadhaar holders address like details will auto update on your digilocker docs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुडन्यूज! 'आधार'सह सर्व महत्वाचे डॉक्युमेंट्स एकत्रच अपडेट होणार, करावं लागेल फक्त एकच काम

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे (MeitY) एक महत्वाचं काम सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी आधार कार्डशी संबंधित आहे. ...

तुम्हाला काम हवंय? ‘आधार’शी जोडा जॉब कार्ड; सरकारची मोहीम, ३९ हजारपैकी ७ हजार अ‍ॅक्टिव्ह - Marathi News | link job card with aadhaar goa govt campaign 7 thousand active out of 39 thousand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तुम्हाला काम हवंय? ‘आधार’शी जोडा जॉब कार्ड; सरकारची मोहीम, ३९ हजारपैकी ७ हजार अ‍ॅक्टिव्ह

केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आधार कार्डशी जॉब कार्ड जोडणे हे सक्तीचे आहे. ...

Aadhaar Card हरवलं? फसवणुकीची भीती? एका SMS द्वारे कार्ड लॉक करा; जाणून घ्या प्रोसेस... - Marathi News | Aadhar Card Fraud, Lost Aadhaar Card? Fear of fraud? Lock the card through an SMS; Know the process | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Aadhaar Card हरवलं? फसवणुकीची भीती? एका SMS द्वारे कार्ड लॉक करा; जाणून घ्या प्रोसेस...

Aadhaar कार्डद्वारे अनेकदा फसवणूक केली जाते, पण तुम्ही या फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकता. ...

पंचगंगा नदीत आढळले आधारकार्डांनी भरलेले पोते, कोल्हापुरातील इचलकरंजीत उडाली खळबळ - Marathi News | Sacks full of Aadhaar cards found in Panchganga river in Ichalkaranji Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा नदीत आढळले आधारकार्डांनी भरलेले पोते, कोल्हापुरातील इचलकरंजीत उडाली खळबळ

काही महिन्यांपूर्वी अशाच स्वच्छता मोहिमेवेळी शहरातील एका परिसरात कचरा कोंडाळ्यात मोठ्या संख्येने शिधापत्रिका आढळल्या होत्या. ...

Aadhaar Card : आधार कार्डावर नावाचं स्पेलिंग चुकलंय? असा ऑनलाइन करा बदल - Marathi News | Misspelled Name on Aadhaar Card Make such changes online know step by step procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्डावर नावाचं स्पेलिंग चुकलंय? असा ऑनलाइन करा बदल

Aadhaar Card : आधार कार्डाचा वापर अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून केला जातो. अशा परिस्थितीत आधारमध्ये तुमच्या नावाचे स्पेलिंग बरोबर नसेल तर तुम्ही सरकारी सुविधांचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकता. ...

आरारा खतरनाक! आता कुत्र्यांसाठीही बनवलं जातंय जात प्रमाणपत्र; अर्ज पाहून अधिकारी अवाक् - Marathi News | In Gaya, Bihar, a person has applied online for dog breed certificate   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरारा खतरनाक! आता कुत्र्यांसाठीही जात प्रमाणपत्र; अर्ज पाहून अधिकारी अवाक्

बिहारच्या गयामध्ये एका व्यक्तीने कुत्र्याच्या जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. ...

पुणे पोलिसांची नवी शक्कल; कोयता विकत घेणाऱ्यांना आधार कार्ड बंधनकारक, माहितीही द्यावी लागणार - Marathi News | New Look of Pune Police; Aadhaar card is mandatory for those buying Koyta, information will also have to be provided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांची नवी शक्कल; कोयता विकत घेणाऱ्यांना आधार कार्ड बंधनकारक, माहितीही द्यावी लागणार

अल्पवयीन मुलांकडून किरकोळ करणावरून झालेल्या वादात कोयत्याचा सर्रास वाप होतोय ...

शाळा प्रवेशासाठी पालकांची आधारकार्ड सक्ती वादात, शाळाबाह्य करण्याची युक्ती? - Marathi News | Forced parents' Aadhaar card for school admission in controversy, trick to out-of-school? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा प्रवेशासाठी पालकांची आधारकार्ड सक्ती वादात, शाळाबाह्य करण्याची युक्ती?

Education: राज्यातील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना प्रवेश देताना मुलांच्या आधारकार्डसोबत पालकांचेही आधारकार्ड आवश्यक असल्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. ...