कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर देशभरातून आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणातून कंगनावर टीका करण्यात आली. त्यानंतर, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनविल्याचे कंगनाने ट्विट केले होते. ...
Coronavirus : मुंबईमध्ये राहाणाऱ्या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी आपले नाव सिद्धिविनायक गणपती मंदिरात दुरध्वनीद्वारे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नोंदवावे. ...
सध्या महाराष्ट्रात राजकीय यात्रांचा काळ सुरु झाला असून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर शिवसेनेने आदेश बांदेकर यांच्या रूपाने थेट आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ''राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी' असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...