लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदेश बांदेकर

आदेश बांदेकर, मराठी बातम्या

Adesh bandekar, Latest Marathi News

लग्नानंतर सोहम बांदेकरची पहिली पोस्ट, नवरा झाल्यावर म्हणतो- "आयुष्यातील हा क्षण म्हणजे..." - Marathi News | soham bandekar first post after marriage with actress pooja birari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर सोहम बांदेकरची पहिली पोस्ट, नवरा झाल्यावर म्हणतो- "आयुष्यातील हा क्षण म्हणजे..."

मोठ्या थाटामाटात सोहम-पूजाचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर सोहमने पहिली पोस्ट केली आहे.  ...

सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण - Marathi News | suchitra bandekar see face of daughter in law in mirror soham bandekar pooja birari wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण

लग्न झाल्यावर सोहम-पूजा यांचा सूनमुख विधी पार पडला. सुचित्रा बांदेकर यांनी आरशात सून आणि लेकाचा चेहरा पाहिला. ...

पूजाचा उखाणा ऐकून सर्वांच्या डोळ्यात आलं पाणी, तर सोहमच्या उखाण्यानंतर एकच हशा पिकला - Marathi News | Pooja Birari Soham Bandekar Wedding Special Ukhana Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजाचा उखाणा ऐकून सर्वांच्या डोळ्यात आलं पाणी, तर सोहमच्या उखाण्यानंतर एकच हशा पिकला

पूजानं लग्नप्रसंगी घेतलेला उखाण्यात फक्त पती सोहमचेचं नाही तर बांदेकर कुटुंबातील प्रत्येकाचं नाव घेतलं.  ...

सोहम बांदेकर-पूजा बिरारीचं थाटामाटात लग्न; खास अंदाजात बांदेकरांच्या सुनेने घेतली मंडपात एन्ट्री - Marathi News | Pooja Birari and soham Bandekar wedding photos viral daughter in law adesh suchitra bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहम बांदेकर-पूजा बिरारीचं थाटामाटात लग्न; खास अंदाजात बांदेकरांच्या सुनेने घेतली मंडपात एन्ट्री

Pooja Birari Soham Bandekar Wedding: अखेर पूजा झाली बांदेकर कुटुंबाची सून! सोहम-पूजाच्या लग्नाचे खास फोटो आले समोर, चाहत्यांनी केलं अभिनंदन ...

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्रीचं सेटवर पार पडलं केळवण, होणार आदेश बांदेकरांची सून - Marathi News | Pooja Birari Kelvan On Set Star Pravah Yed Lagla Premacha Soon Tie Knot With Soham Bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्रीचं सेटवर पार पडलं केळवण, होणार आदेश बांदेकरांची सून

अभिनेते आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचं सेटवर केळवण पार पडलं. ...

Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण? - Marathi News | actor soham bandekar married soon with pooja birari adesh bandekar suchitra bandekar son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?

सुकन्या मोने, पूर्वा गोखले या अभिनेत्रींनी सोहम बांदेकरचं खास केळवण केलं. सोहम बांदेकरची होणारी बायको कोण? असा प्रश्न सर्वांना पडलाय ...

"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल - Marathi News | aadesh bandekar talk about son soham bandekar marriage and daughter in law pooja birari in ganpati visarjan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल

दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही अनेक कलाकार बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. आदेश बांदेकरही नेहमीप्रमाणे गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत हजर होते. यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला.  ...

रांजणगावच्या यात्रेत कारचा अपघात झाला अन् लहान बाळ..; आदेश बांदेकरांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग - Marathi News | actor adesh bandekar talk incident about ranjangaon ganpati bappa car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रांजणगावच्या यात्रेत कारचा अपघात झाला अन् लहान बाळ..; आदेश बांदेकरांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

आदेश बांदेकर यांनी रांजणगाव येथील गणपती बाप्पाच्या यात्रेत घडलेला अंगावर काटा आणणारा एक प्रसंग सांगितला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय ...