अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
अदाणी फाऊंडेशनच्या रक्तदान मोहिमेमध्ये १४,००० रक्त युनिट जमा झाले. हे गेल्या वर्षी संकलन केलेल्या संख्येपेक्षा जवळपास ५,००० युनिट अधिक आहे. संपूर्ण भारतातील २० राज्यांमध्ये ११५ शहरांमध्ये विविध १५२ ठिकाणी रक्तदान केंद्रांची व्यवस्था यासाठी करण्यात आल ...
अनेकांना अदानी हे अब्जाधीश आहेत, काही दिवसांपूर्वी ते बारामतीला देखील आले होते, आदी गोष्टी माहिती आहेत. परंतू, अदानींचे प्राण वाचविले तेव्हा नेमके काय झालेले, हल्ला झालेला की अपहरण झालेले या गोष्टी माहिती नाहीत. ...