Adani, Latest Marathi News अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
यावर्षी अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 36 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ही वाढ जगभरातील अब्जाधिशांपैकी सर्वात जास्त आहे. ...
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला आहे. ...
अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून अशा वीजचोरीच्या दोन्ही युनिट्सच्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. ...
गेल्या महिन्यात कंपन्यांनी खाद्य तेलाच्या किमती १० ते १५ रुपयांनी कमी केल्या होत्या. ...
वीज क्षेत्राचे अभ्यासक प्रताप होगाडे यांची टीका ...
वाचा अदानी कशासाठी करणार ५ जी स्पेक्ट्रमचा वापर. ...
२६ जुलै रोजी ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव आहे. यासाठी चार कंपन्यांनी भाग घेतला आहे. यामध्ये एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडीया आहेत. चौथी कोणाची... ...
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले 'अदानी' समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी लवकरच एक नवी कंपनी सुरू करणार आहेत. ...