अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani: ‘अदानी‘ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी करत, विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ केल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. ...
Adani: हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर उद्याेगपती गाैतम अदानी यांच्या संपत्तीत माेठी घट झाली आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी पहिल्या २०च्या बाहेर फेकले गेले आहेत. ...