लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांची भूमिका वेगळी असू शकते, पण...; संजय राऊत स्पष्ट बोलले - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut gave a clear reaction to Sharad Pawar's statement on Adani issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची भूमिका वेगळी असू शकते, पण...; संजय राऊत स्पष्ट बोलले

उद्योगपतींशिवाय देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होणार नाही. देशाच्या गतीला चालना मिळणार नाही. पण याचा अर्थ देशात १-२ उद्योगपती राहतील असे नाही असं सांगत राऊतांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला ...

"...म्हणून आज सरकारवर टीका करायची असेल तर अदानी-अंबानींचं नाव समोर येतं," शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | A Business Group Was Targeted Sharad Pawars Big Statement On Adani Group Hindenburg Report jpc formation interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...म्हणून आज सरकारवर टीका करायची असेल तर अदानी-अंबानींचं नाव समोर येतं," शरद पवार स्पष्टच बोलले

हिंडनबर्गच्या अहवालाला आवश्यकतेपेक्षा जास्त महत्त्व देण्यात आलं, शरद पवार यांचं वक्तव्य. ...

अदानींनंतर आता वेदांताच्या कर्जावर प्रश्न; यावर्षी फेडायचेत २,४६,९६,८५,५०,००० रुपये, कुठून येणार पैसा? - Marathi News | After Adani now questions on Vedanta s debt 246968550000 to be paid this year where will the money come from s and p report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनंतर आता वेदांताच्या कर्जावर प्रश्न; यावर्षी फेडायचेत २,४६,९६,८५,५०,००० रुपये, कुठून येणार पैसा?

अदानी समुहाच्या कंपन्यांवरील संकट अजून संपलेलं नाही तोच आणखी एका कंपनीच्या कर्जावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ...

EV Charging : मुंबईकरांनो आता ईव्ही चार्जिंगसाठी खिसा करा रिकामा, शुल्कात १८ टक्क्यांपर्यंत वाढ - Marathi News | EV charging gets costlier for Mumbai tariff hike upto 18 percent adani best tata electricity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो आता ईव्ही चार्जिंगसाठी खिसा करा रिकामा, शुल्कात १८ टक्क्यांपर्यंत वाढ

नियामक प्राधिकरणानं शहरातील ईव्ही स्टेशन्सवर आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्यास दिली मंजुरी. ...

मोदी-आदानी भ्रष्टाचारसंबंधी प्रश्न विचारण्यासाठी सोलापुरातून काँग्रेसने पाठविली पाच हजार पोस्टकार्ड - Marathi News | congress sent 5000 postcards from solapur to ask questions regarding pm modi adani corruption | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदी-आदानी भ्रष्टाचारसंबंधी प्रश्न विचारण्यासाठी सोलापुरातून काँग्रेसने पाठविली पाच हजार पोस्टकार्ड

अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने देशभरात पोस्ट कार्ड मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...

Adani Group UCO Bank : अदानी समूहाला कर्ज देण्यात समस्या नाही, कोणतंही कारण दिसत नाही; सरकारी बँकेचं स्पष्टीकरण - Marathi News | UCO Bank Adani Group no problem in lending no reason to not to give loans Explanation of Government Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाला कर्ज देण्यात समस्या नाही, कोणतंही कारण दिसत नाही; सरकारी बँकेचं स्पष्टीकरण

व्यावसायिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सर्व प्रकल्पांना कर्ज देण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.  ...

Rahul Gandhi On PM: '20000 कोटी कोणाचे आहेत?' राहुल गांधींचा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न - Marathi News | Rahul Gandhi On PM: 'Whose 20000 Crores?' Rahul Gandhi's question to Prime Minister Narendra Modi again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'20000 कोटी कोणाचे आहेत?' राहुल गांधींचा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

Rahul Gandhi Slams PM Modi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत पीएम मोदींना प्रश्न विचारले आहेत. ...

महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांनी वाढवले दर - Marathi News | Mahavitaran, BEST, Tata, Adani increased rates of Electricity in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरण, बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांनी वाढवले दर

नव्या आर्थिक वर्षात सामान्यांच्या खिशावर मोठ्या प्रमाणात भर ...