Adani, Latest Marathi News अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani Profit : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. ...
Adani Group-SEBI: सेबीने सुप्रीम कोर्टात मुदतवाढ मागितल्यानंतर अदानी ग्रुपने आपल्या सविस्तर प्रतिक्रियेत नेमके काय म्हटलेय? ...
कंपनीनं वेळेपूर्वीच फेडलं मोठं कर्ज. ...
महागाईला अंबानी-अदानी, टाटा-बिर्ला जबाबदार असल्याचा रिझव्र्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी यापूर्वी केला होता. ...
हिम्मत असेल तर खारघर घटनेची उच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडून चौकशी करा, पटोले यांचं आव्हान. ...
Gautam Adani Group: कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी अदानी समूहाकडून सामंजस्य करार केला होता. मात्र, अद्यापही तो पूर्ण होऊ शकलेला नाही. जाणून घ्या... ...
एकीकडे अदानी समूह कर्जफेडीवर भर देत असताना गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय बँकांवरील कर्जभार वाढल्याचे सांगितले जात आहे. ...
समूहानं तारण ठेवलेले शेअर्स सोडवण्यासोबतच ३ देशांतर्गत म्युच्युअल फंड कंपन्यांचे पैसेही फेडले आहेत. ...