लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
आता अदानींच्या Credit Card ने करता येणार शॉपिंग, Visa सोबत झाला करार - Marathi News | Adani Group deal with Visa, Now do shopping with Adani's Credit Card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता अदानींच्या Credit Card ने करता येणार शॉपिंग, Visa सोबत झाला करार

लवकरच येणार Adani ग्रुपचे क्रेडिट कार्ड: गौतम अदानींच्या Visa सोबत करार ...

२५० टक्के डिव्हिडंट देतेय अदानींची 'ही' कंपनी, 'या' आठवड्यात एक्स डेट; ₹७३५ च्या पुढे शेअर - Marathi News | Adani company paying 250 percent dividend, ex date this week; A share at ₹735 onwards | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५० टक्के डिव्हिडंट देतेय अदानींची 'ही' कंपनी, 'या' आठवड्यात एक्स डेट; ₹७३५ च्या पुढे शेअर

कंपनीचे शेअर्स २८ जुलै २०२३ रोजी २५० टक्के डिव्हिडंटसाठी एक्स डेटमध्ये ट्रेड करतील. ...

अदानींच्या १६०० कोटींच्या कंपनीची विक्री, अमेरिकन फर्मनं खरेदी केली ९० टक्के भागीदारी - Marathi News | 1600 crore sale of Adani s company capital and housing American firm bought 90 percent stake know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या १६०० कोटींच्या कंपनीची विक्री, अमेरिकन फर्मनं खरेदी केली ९० टक्के भागीदारी

कंपनीची १० टक्के भागीदारी ही मॅनेजमेंटकडेच राहील. तसंच गौरव गुप्ता हे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून कायम राहतील. ...

"आम्हाला नुकसान पोहोचवणं हाच उद्देश," सहा महिन्यांनंतर अदांनींचा हिंडेनबर्गवर पुन्हा पलटवार - Marathi News | The aim is to harm us adani group gautam Adani retorted at the Hindenburg report six months later adani enterprises total gas agm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"आम्हाला नुकसान पोहोचवणं हाच उद्देश," सहा महिन्यांनंतर अदांनींचा हिंडेनबर्गवर पुन्हा पलटवार

२४ जानेवारी २०२३ रोजी, अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने अदानी समूहाविरुद्ध आपला अहवाल प्रसिद्ध केला होता. यानंतर अदानी समूहाला मोठं नुकसान सोसावं लागलं. ...

अदानी समुहाची मोठी झेप! सर्व १० शेअर्स वधारले, NDTV चा सुसाट - Marathi News | adani group shares jump heavily as all 10 stocks soar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहाची मोठी झेप! सर्व १० शेअर्स वधारले, NDTV चा सुसाट

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा समभाग १.४० टक्क्यांच्या वाढीसह २,४०९.३० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. ...

धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी - Marathi News | maharashtra govt formally awards dharavi slum redevelopment project to adani group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी

या प्रकल्पांतर्गत २.५ चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात राहणाऱ्या ६.५ लाख झोपडपट्टीधारकांचे सात वर्षांच्या कालावधीत पुनर्वसन करण्यात येणार आहे. ...

अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी SEBIचा तपास सुरूच राहणार, SC नं दिली १४ ॲागस्टपर्यंतची वेळ - Marathi News | SEBI probe to continue in Adani Hindenburg case SC gives time till August 14 know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी SEBIचा तपास सुरूच राहणार, SC नं दिली १४ ॲागस्टपर्यंतची वेळ

Adani-Hindenburg Case: सर्वोच्च न्यायालयानं बाजार नियामक सेबीला (SEBI) या प्रकरणाचा तपास १४ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. ...

हिंडेनबर्ग अदानींची पाठ सोडेना, आता १० वर्ष जुनी कंपनी गुंडाळण्याची तयारी - Marathi News | Hindenburg report on adani group gautam adani now preparing to wind up the 10 year old company adani capital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग अदानींची पाठ सोडेना, आता १० वर्ष जुनी कंपनी गुंडाळण्याची तयारी

अनेक परदेशी कंपन्यांनी ही कंपनी खरेदी करण्यात स्वारस्य दाखवलंय. ...