अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Mamata Banerjee Govt And Adani Group: काही दिवसांपूर्वी बिझनेस समिटमध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी अदानी समूहाचा एक करार रद्द करण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. ...
Supreme Court News: या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समुहामध्ये मोठा भूकंप झाला होता. ...
West Bengal Govt And Adani Group: महुआ मोइत्रा यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असताना, या वादाच्या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुपचा एक मोठा प्रकल्प ममता बॅनर्जी सरकारने रद्द केल्याचे सांगितले जात आहे. ...