Adani, Latest Marathi News अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
या गुंतवणूकीमुळे १ लाखांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट'मध्ये सांगितलं. ...
Adani Group Tamil Nadu Investment : यापूर्वी मुकेश अंबानी यांनी राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ...
कामकाजादरम्यान कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. ...
दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांनी आणखी एक डील केली आहे. यामुळे सीमेंट क्षेत्रात त्यांचं वर्चस्व अधिक वाढणार आहे. ...
गौतम अदानी यांनी मुलाला अदानी पोर्टच्या MDपदी नियुक्त केले आहे. ...
वर्ष बदललं तसं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचं नशीबही बदलल्याचं दिसतंय. ...
आज गौतम अदानी यशाच्या नवनव्या शिखरांना स्पर्श करत असले तरी त्यांना व्यवसायाचा वारसा कोणाकडूनही मिळालेला नाही. ...
याप्रकरणी दाखल झालेल्या अनेक याचिकांवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. ...