अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani News : गेल्या वर्षी अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या एका रिपोर्टमुळे खळबळ उडाली होती. यामुळे समूहाला तब्बल १५३ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं. अदानींवरील या शॉर्ट सेलर हल्ल्यात कोणाचा सहभाग होता, हे रिपोर्टमधून उघड झालं आहे. ...
Gautam Adani News : आज गौतम अदानी यांच्या ६२ वा वाढदिवस असून याच दिवशी अदानी समूहाची ३२ वी एजीएमदेखील पार पडली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हिंडेनबर्गवर जोरदार निशाणा शाधला. ...
Adani Group Share in Sensex : अदानी समूहासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. २४ जून रोजी सेन्सेक्समध्ये विप्रोची जागा अदानी समूहातील एक कंपनी घेणार आहे. ...
Gautam Adani News : भारतातील दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी डिफेन्सला आपली तांत्रिक क्षमता वाढवायची आहे. गौतम अदानी समूह येत्या दोन-तीन वर्षांत संरक्षण क्षेत्रातील कंपन्या खरेदी करण्याच्या तयारीत आहे. ...