अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani group stocks: अदानींच्या या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ५८ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. एका वर्षात त्यानं आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ...
गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांना मोठा फटका बसला होता. गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. ...