अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Gautam Adani Paytm : पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन (Adani-Paytm Deal) मधील हिस्सा खरेदी करण्याचा अदानी समूह विचार करत असून बोलणी सुरू असल्याचं वृत्त समोर आलंय. ...
Gautam Adani Group Ecommerce : गौतम अदानी समूह ई-कॉमर्स आणि फायनान्स क्षेत्रात व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहे. दरम्यान, अदानी समूह क्रेडिट कार्ड व्यवसायातही येण्याच्या तयारीत आहे. पाहा काय आहे समूहाची योजना. ...
Gautam Adani Group : अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. मात्र, मध्यंतरी एका वृत्तपत्रातील बातमीनं या समूहावर फसवणुकीचा आरोप करत खळबळ उडवून दिली. पाहा काय करण्यात आले होते ...
Adani Ports : अदानी समूहाच्या या कंपनीला मोठा झटका बसला आहे. नॉर्वेच्या १.७ ट्रिलियन डॉलरच्या सॉव्हरेन वेल्थ फंडानं जोखमीचं कारण देत आपल्या पोर्टफोलिओमधून काळ्या यादीत टाकलं आहे. ...
Gautam Adani Group Share Price : अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्ससाठी मंगळवारचा दिवस चांगला होता. समूहातील लिस्डेट कंपन्यांचे शेअर्स दोन ते सहा टक्क्यांनी वधारले. ...