अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Who is Madhabi puri Buch: या दोघांचा मॉरिशस ऑफशोर कंपनी 'ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटी फंड'मध्ये हिस्सेदारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता याचा परिणाम सेबी, शेअर बाजारावर कसा होतो हे उद्या दिसणार आहे ...
Madhabi Puri Buch, Sebi, Hindenburg News: ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने गेल्या वर्षी अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लावल्यानंतर आता सेबीच्या अध्यक्षांना लक्ष्य केले आहे. अदानी ग्रुप आणि सेबीच्या प्रमुखांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे ...
Hindenburg: अदानी ग्रुपनंतर आता हिंडनबर्गने थेट सेबीवर हल्लाबोल केला आहे. अदानी घोटाळ्यात वापरण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये सेबी चेअरपर्सनची भागीदारी असल्याचा हा आरोप आहे. ...