अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
गुरुवारी जारी केलेल्या ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले की, अदानी पोर्ट्स अँड एसईझेड, अदानी पॉवर व अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांनी केलेले कर्ज व्यवहार 'संबंधित पक्ष व्यवहार' (रिलेटडे पार्टी ट्रॅॉक्शन) ठरत नाहीत. ...
Zomato Eternal Share : झोमॅटोची मूळ कंपनी इटरनल लिमिटेडने टाटा समुहातील मोठमोठ्या कंपन्यांना मागे टाकलं आहे. एवढेच नाही तर अदानींच्या कंपनीलाही धोबीपछाड दिला आहे. ...
Navi Mumbai Airport Opening Date: बहुप्रतिक्षित अशा नव्या नवी मुंबई विमानतळावर हवाई वाहतूक सुरू होण्याला मुहूर्त मिळाला आहे. सप्टेंबर अखेरीस या विमानतळावरून पहिले विमान झेपावणार आहे. ...
Nagpur : जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी भूमिगत कोळसा खाणीस कोळसा मंत्रालयाच्या कोल कंट्रोलर संघटनेकडून काम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. ...
Mumbai News: वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील सीआरझेडमध्ये येणारा भूखंड व्यावसायिक क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या व तो अदानी रियल्टीला उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्या ...