अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani Power Share Target: जर तुम्ही अदानी समूहाच्या कंपनीतील शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. पाहा कोणता आहे हा शेअर? ...
Gautam Adani Brother Mansukh Adani News: आपल्या कंपन्यांच्या यशाचे श्रेय गौतम अदानी यांना जाते. परंतु, अदानी समूहाच्या उभारणीत त्यांच्या तीन भावांचाही मोलाचा वाटा आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. ...
Who is Kay Mehta: जेव्हा तुमच्या मनात जिद्द असते आणि तुमची इच्छाशक्ती दृढ असते तेव्हा कोणतंही आव्हान तुम्हाला मोठं वाटत नाही. दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांनी एका व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केलाय. ...
adani group : आर्थिक वर्ष २०२५ हे अदानी समूहासाठी चांगले राहिले नाही. समूह वर्षभर कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम चर्चेत राहिला. याचा परिणामही त्यांना भोगावा लागला. ...