केंद्र शासनाकडून मुस्लीम महिलांच्या नावाखाली लादले जाणारे तिहेरी तलाक विधेयक म्हणजे मुस्लीम पुरुषांना तुरुंगात डांबण्याचा डाव असल्याची टीका समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधांचा शोध घ्यावा लागेल अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली. ...
तलासरी येथील आदिवासी मजुरांचा पगार रोखीत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. ...
सरकारने अभिनव भारत आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आमदार अबु आझमी दिली आहे. ...
ठाणे महापालिका आयुक्त हे अहंकारी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला आहे. ते मुंब्य्रातील समस्यांचे निवेदन देण्यासाठी ठाणे महापालिकेत आले होते. ...
‘एमआयएम देशासाठी मोठा धोका आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत समाजवादी पार्टीचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांंना त्यांच्या सहकाऱ्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश दिला. ...