Wardha News आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात - भ्रूण हत्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सोमवारी सहा सदस्यीय अभ्यास गट समिती गठीत केली आहे. ...
प्रदूषण नियंत्रण कायद्याला वाकुल्या दाखवत आर्वी येथील कदम हॉस्पिटल प्रशासन बायो मेडिकल वेस्टची स्वत:च विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
डॉ. कदम यांना इंजेक्शनची रसद कोणी पुरविली आणि त्यांचे कोणाशी लागेबांधे आहेत ते पुढे आले पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. ...
Wardha News मुलीला गर्भधारणा झाली आणि गर्भपात करायचा असेल तर नो टेन्शन ! ‘चलो आर्वी’, असे म्हणत ठिकठिकाणचे दोषी आर्वीकडे धाव घ्यायचे, अशी धक्कादायक माहिती आता काही जण सांगत आहेत. ...
वर्ध्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात आई वडिलांसह महिला डॉक्टरला आधीच अटक करण्यात आली होती. तर, त्यानंतर पोलिसांनी असलेल्या गोबर गॅसच्या टाकीतून ११ कवट्या ५४ हाडं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. ...