लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चन

Abhishek bacchan, Latest Marathi News

'मी थांबवू शकलो नाही अश्रू', ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे भावूक झाले बिग बी - Marathi News | Couldn't Hold Back Tears," Writes Amitabh Bachchan After Daughter-In-Law Aishwarya Is Discharged From Hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी थांबवू शकलो नाही अश्रू', ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे भावूक झाले बिग बी

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व तिची लेक आराध्या बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे अमिताभ बच्चन भावूक झाले. ...

CoronaVirus News: ऐश्वर्या, आराध्या बच्चनची कोरोनावर मात; मायलेकींना रुग्णालयातून डिस्चार्ज - Marathi News | Aishwarya Rai Bachchan daughter Aaradhya discharged from Nanavati Hospital after testing negative for coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: ऐश्वर्या, आराध्या बच्चनची कोरोनावर मात; मायलेकींना रुग्णालयातून डिस्चार्ज

CoronaVirus News: अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यावर अद्याप उपचार सुरू ...

नशीबाने थट्टा कशी माडंली ! जेव्हा हनीमुनच्या रात्री पतीनेच केला होता 'या' अभिनेत्रीचा सौदा - Marathi News | the time when karishma kapoor talks about her ex husband shocking truth of honeymoon night | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नशीबाने थट्टा कशी माडंली ! जेव्हा हनीमुनच्या रात्री पतीनेच केला होता 'या' अभिनेत्रीचा सौदा

करिश्मा कपूरच्या घटस्फोटाची केस सुरू असताना संजयनं तिच्यावर केवळ पैशाच्या हव्यासापोटी लग्न केल्याचा आरोप केला होता ...

धक्कादायक! ऐश्वर्या -अभिषेकचे लग्न थांबवण्यासाठी अभिनेत्रीने केला होता राडा, भरमंडपात कापली होती हाताची नस ! - Marathi News | Just before Abhishek and Aishwarya wedding Model Janhavi Kapoor attempted to commit suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! ऐश्वर्या -अभिषेकचे लग्न थांबवण्यासाठी अभिनेत्रीने केला होता राडा, भरमंडपात कापली होती हाताची नस !

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने २० एप्रिल २००७ मध्ये लग्न केलं. मुंबईमध्ये झालेल्या या ग्लॅमरस लग्नाची चर्चा जगभरात झाली होती. ...

'हॉस्पिटलचे प्रोटोकॉल खूपच कठीण...', अभिषेक बच्चनचा फोटो शेअर करत भावूक झाले बिग बी - Marathi News | 'Hospital protocol is very difficult ...', Big B gets emotional by sharing Abhishek Bachchan's photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हॉस्पिटलचे प्रोटोकॉल खूपच कठीण...', अभिषेक बच्चनचा फोटो शेअर करत भावूक झाले बिग बी

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना सोडून बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. ...

मध्यरात्री ऐश्वर्याच्या बंगल्यावर झाली पिझ्जा डिलेव्हरी, चिंता आणखीन वाढली - Marathi News | You Will Be Definitely Shocked to know Aishwarya Rai Bachchan and aaradhya quarantine at home and man gets snapped delivering pizza | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मध्यरात्री ऐश्वर्याच्या बंगल्यावर झाली पिझ्जा डिलेव्हरी, चिंता आणखीन वाढली

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली होती.  ...

Health Update : अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी केला हा खुलासा - Marathi News | Health Update: Doctors reveal about Amitabh Bachchan's health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Health Update : अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी केला हा खुलासा

अमिताभ बच्चन व अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

कनिका कपूरपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत, कोरोनाच्या विळख्यात अडकले हे कलाकार - Marathi News | From Kanika Kapoor to Amitabh Bachchan, the corona is stuck in a rut | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कनिका कपूरपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत, कोरोनाच्या विळख्यात अडकले हे कलाकार

सेलिब्रेटींमध्ये सर्वात पहिला कोरोनाची लागण गायिका कनिका कपूरला झाली होती. त्यानंतर आता नुकतेच अमिताभ बच्चन यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...