अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर ऐश्वर्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत. ...
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना सोडून बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. ...