अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया, मुलगा अभिषेक, मुलगी श्वेता नंदा, अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या असे सारं बच्चन कुटुंबीय एका फ्रेममध्ये पाहायला मिळते. ऐश्वर्या आणि आराध्या या मायलेकींचा अंदाजही कुणालाही घायाळ करणारा असाच असतो. ...
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन दोघांमध्ये जितकी जबरदस्त ऑनस्क्रीन केमिस्ट्री आहे तितकीच ऑफस्क्रीनही दोघांमध्ये केमिस्ट्री पाहायला मिळते. दोघांची जोडी लग्नाआधी आणि लग्नानंतरही तितकीच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते. ...