‘अशी ही आशिकी’ चित्रपटाचा टीझर रिलीझ झाल्यानंतर अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे साकारत असलेल्या ‘स्वयम-अमरजा’च्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
आदिनाथने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ...
अभिनयने ती सध्या काय करते या त्याच्या पहिल्याच चित्रपटाद्वारे चांगलेच फॅन फॉलॉविंग मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या अशी ही आशिकी या चित्रपटाची त्याच्या फॅन्सना चांगलीच उत्सुकता लागली आहे. ...
आज अभिनयने आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. त्याच्या ती सध्या काय करते या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. त्याचा अभिनय, नृत्य प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. आता त्याच्यानंतर त्याची बहीण स् ...