सचिन पिळगांवकर दिग्दर्शित अशी ही आशिकी हा मराठी चित्रपट येत्या १ मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
‘अशी ही आशिकी’ या सिनेमात दिसणारी हेमल आणि अभिनय या जोडीमधील केमिस्ट्री आता ऑफ स्क्रिनवर पण दिसतेय. मराठी सिनेसृष्टीतील हे नवीन लव्ह बर्ड्स आहेत का असे बोलले जातेय. ...
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने ती सध्या काय करतेय या चित्रपटाद्वारे मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. लक्ष्मीकांत यांचा मुलगा असल्याने त्याच्या पदार्पणाविषयी मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा झाली होती. ...
अकापेला हा गाण्याचा प्रकार आहे ज्यामध्ये कोणत्याही संगीत उपकरणांचा वापर केला जात नाही. म्हणजेच कोणत्याही इंस्ट्रुमेंट्सचा उपयोग न करता तोंडाच्या माध्यमातून गायलेलं गाणं म्हणजे अकापेला गाणं. ...
‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या रोमँटिक गाण्यातून स्वयम आणि अमरजा करणार त्यांची आशिकी व्यक्त आणि आजपासून आपणही आपल्या स्पेशल व्यक्तीला हे गाणं डेडिकेट करु शकतो. ...