अभिनंदन वर्धमान भारतीय हवाई दलात विंग कमांडर आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानविरोधात कारवाई करताना त्यांचं विमान पाकिस्तानात कोसळलं. ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. Read More
एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उडवत असलेल्या मिग 21 विमानाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ...
भारतीय हवाई दलाचे अभिनंदन वर्धमान यांनी आज(सोमवारी) गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर मिग- २१ विमानातून पुन्हा एकदा अवकाशात भरारी घेत सैन्यात दाखल झाले आहेत. ...
कुरापतखोर पाकिस्तानच्या कुरापती थांबता थांबेनात. भारताने जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान संतापला आहे आणि यातच भारताला अनेक प्रकारे डिवचण्याचे पाकचे प्रयत्न सुरु आहेत. ...