लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिनंदन वर्धमान

अभिनंदन वर्धमान

Abhinandan varthaman, Latest Marathi News

अभिनंदन वर्धमान भारतीय हवाई दलात विंग कमांडर आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानविरोधात कारवाई करताना त्यांचं विमान पाकिस्तानात कोसळलं. ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.
Read More
अदनान सामीच्या ट्विटने संतापला पाकिस्तानी अभिनेता! फेसबुकवर लिहिली भलीमोठी पोस्ट!! - Marathi News | pakistani actor imran abbas furious over indian singer adnan sami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदनान सामीच्या ट्विटने संतापला पाकिस्तानी अभिनेता! फेसबुकवर लिहिली भलीमोठी पोस्ट!!

गायक अदनान सामीने एक ट्विट  केले आणि या ट्विटने पाकिस्तानात जणू भूकंप आला. होय, अदनानचे हे ट्विट पाकिस्तानींना इतके झोंबले की, त्यांनी अदनानला थेट देशद्रोही संबोधले. ...

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याविषयी ट्वीट करणाऱ्या वीणा मलिकला स्वरा भास्करने दिले हे सडेतोड उत्तर - Marathi News | Swara Bhasker blasts Pakistani actor Veena Malik for disgusting tweet on IAF pilot Abhinandan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याविषयी ट्वीट करणाऱ्या वीणा मलिकला स्वरा भास्करने दिले हे सडेतोड उत्तर

वीणा मलिकने अभिनंदन यांचा फोटो ट्वीटरवर शेअर करून अभी अभी तो आये हो... अच्छी मेहमान नवाझी हो गी आप की... (तुम्ही आताच तर आला आहात... तुमचा चांगलाच पाहुणचार होईल) असे ट्वीट केले आहे.  ...

#AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला - Marathi News | #AbhinandanMyHero ... Wing Commander Congratulates Social Media and pressure on government for release to varthman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला

पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. ...

विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास तयार - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय - Marathi News | India -Pakistan Tension: Pak is willing discuss on the releasing of Indian pilot Abhinandan vardhaman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास तयार - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय

 पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. ...