लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अभिजीत केळकर

अभिजीत केळकर, मराठी बातम्या

Abhijit kelkar, Latest Marathi News

अभिजीत केळकरने तुझे माझे जमेना, मधु इथे आणि चंद्र तिथे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तर काकस्पर्श, बालगंधर्व या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Read More
संस्कार करावे तर असे! मराठी अभिनेत्याच्या मुलांचं आजीसोबत रामरक्षा स्त्रोत पठण, व्हिडिओ पाहून कराल कौतुक - Marathi News | marathi actor abhijeet kelkar son and daughter ramraksha strotra pathan with grandmother video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कार करावे तर असे! मराठी अभिनेत्याच्या मुलांचं आजीसोबत रामरक्षा स्त्रोत पठण, व्हिडिओ पाहून कराल कौतुक

व्हिडिओंमध्ये स्टारकिड्स कधी डान्स करताना दिसतात तर कधी पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना पाहायला मिळतात. पण, सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलांच्या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत ती मुलं रामरक्षा स्त्रोत बोलताना दिसत आहे. ...

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिजीत केळकरची एन्ट्री, साकारणार साहेबरावांची भूमिका - Marathi News | Abhijit Kelkar's entry in the serial 'Tujhech Mi Geet Gaat Hai' will play the role of Sahebrao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत अभिजीत केळकरची एन्ट्री, साकारणार साहेबरावांची भूमिका

Tujhech Geet Mi Gaat Aahe : ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. वैदेहीप्रमाणे हुबेहुब दिसणारी मंजुळा वैदेही नसून मंजुळाच असल्याचे सत्य मोनिकासमोर येणार आहे. ...

"म्हणून राज ठाकरेंना मनापासून "साहेब" म्हणावसं वाटतं....", मराठमोळ्या अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Actor Abhijeet kelkar write a post for Raj Thackeray goes viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"म्हणून राज ठाकरेंना मनापासून "साहेब" म्हणावसं वाटतं....", मराठमोळ्या अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

सध्या या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. ...

आश्चर्य वाटेल! प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेता घेतोय ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार - Marathi News | Surprise! Marathi actor abhijeet kelkar undergoing treatment at Thane District Hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आश्चर्य वाटेल! प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेता घेतोय ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार

CoronaVirus Thane: कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. ...

धक्कादायक! सुबोध भावेनंतर आणखीन 6 मराठी कलाकारांना झाली कोरोनाची लागण - Marathi News | Shocking! After Subodh Bhave, 6 more Marathi artists became infected with corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! सुबोध भावेनंतर आणखीन 6 मराठी कलाकारांना झाली कोरोनाची लागण

सुबोध भावेनंतर आणखीन 6 मराठी कलाकारांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ...

Bigg Boss Marathi 2 : 'या' कारणामुळे अभिजीत केळकर गेला घराबाहेर, वाचा सविस्तर - Marathi News | Abhijit Kelkar element from bigg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : 'या' कारणामुळे अभिजीत केळकर गेला घराबाहेर, वाचा सविस्तर

आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे.... घरातील तीन स्ट्रॉंग सदस्य आणि एक नवा सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले होते. ...

Bigg Boss Marathi 2 : पुष्‍कर श्रोत्री सांगत आहे बिग बॉसमध्‍ये येण्‍यासाठी अभिजीत केळकरने त्‍याला कसे फसवले! - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Pushkar Listener Tells how Abhijit Kelkar tricked him into coming to Bigg Boss! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : पुष्‍कर श्रोत्री सांगत आहे बिग बॉसमध्‍ये येण्‍यासाठी अभिजीत केळकरने त्‍याला कसे फसवले!

अभिनेता पुष्‍कर श्रोत्री याने बिग बॉसच्‍या घरात प्रवेश करण्‍यापूर्वी अभिजीत केळकरने त्‍याला कसे खोटे सांगितले ते सांगत आहे.   ...

Bigg Boss Marathi 2 : हे काय झालं, अभिजीत केळकर काय लपवतोय पलंगाखाली ? - Marathi News | Abhijeet kelkar hiding something under the bed in bogg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : हे काय झालं, अभिजीत केळकर काय लपवतोय पलंगाखाली ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या सदस्यांची धम्माल सुरू आहे. काल घरामध्ये प्रसाद ओकने एंट्री घेतली. ...