'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरात पोहोचला. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्या आहेत. Read More
'मी पण सचिन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच झाला आहे. स्वप्नील जोशींची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ...
राधिकासोबतच नातं न जुमानता गुरुनाथ शनायासोबत मंदिरात जाऊन लग्न करतो. हे लग्न कोणाला मान्य नाही आहे. राधिकाला सौमित्र आणि गुलमोहर सोसायटीतील लोकं गुरुच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला सांगतात ...