'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरात पोहोचला. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्या आहेत. Read More
निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे. निलेश साबळेच्या जागी आता अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे. याबाबत निलेश साबळेने प्रतिक्रिया दिली आहे. ...
Nilesh Sable CHYD Exit Reason : 'चला हवा येऊ द्या' शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या शोमध्ये निलेश साबळेच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. ...
दरवर्षी मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावरही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतो. यंदाही मोठ्या जल्लोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सव साजरा केला. यंदाही सेलिब्रिटींनी वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. ...