T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या लढतीला मुकणार? हिटमॅनने दिले दुखापतीचे अपडेट्स T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : गड आला, पण...! आयर्लंडवर विजय पण, Rohit Sharma च्या दुखापतीने वाढवली चिंता T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा खंबीर अन् भारताला मिळाला धीर! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड अन् २ मोठे पराक्रम मुंबई - तीन वर्ष उलटूनही साकीविहार येथील मारवा पुलाचे काम पूर्ण न झाल्याने संतप्त शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कंत्राटदाराच्या कार्यालयाची केली तोडफोड T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : आम्ही भारतीय सर्वत्र आहोत, आम्ही जगावर राज्य करतो! हार्दिक पांड्याच्या विधानाची चर्चा T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : हार्दिक पांड्याचे टीकाकारांना उत्तर; भारतीय गोलंदाजांसमोर आयर्लंडचा संघ ९५ धावांत तंबूत T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : ४९ धावांवर ७ विकेट्स! अर्शदीपनंतर हार्दिक पांड्या चमकला; जसप्रीत, सिराजचाही मारा, Video T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : बल्ले, बल्ले! अर्शदीप सिंगने एकाच षटकात दिले दोन धक्के, मोडला बुमराह, आफ्रिदीचा विक्रम, Video पॉल स्टर्लिंग व अँडी बालबर्नी ही जोडी तिसऱ्या षटकार अर्शदीप सिंगने तोडली. स्टर्लिंग २ धावांवर रिषभ पंतच्या हाती झेल देऊन परतला. T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : टीम इंडियाने टॉस जिंकला; यशस्वी जैस्वाल, संजूसह ४ खेळाडू बाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ ऑल राऊंडर मुंबई - इंडिया आघाडीकडे सत्तास्थापनेचा फॉर्म्युला तयार, नाना पटोलेंचं मोठं विधान T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा ४ ऑल राऊंडरसोबत खेळण्याच्या तयारीत? पण अंगलट येऊ शकतो हा निर्णय T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्माला खुणावतोय MS Dhoniचा मोठा विक्रम, कोहलीही करणार 'विराट' पराक्रम जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत' ते १७ खासदार कोण? जे नितीशकुमार किंवा चंद्राबाबुंचा खेळ बिघडवू शकतात, सत्तास्थापनेच्या बेरजेचे गणित... कोल्हापुरात मतमोजणी केंद्राजवळ मंडप कोसळून २ कर्मचारी जखमी दिल्लीत सुपडा साफ, केजरीवाल-सिसोदिया जेलमध्ये...; निवडणुकीचे निकाल 'आप'साठी धोक्याची घंटा इतर स्पर्धक आले, मला उशिराने उमेदवारी मिळाली, अन्यथा...; हेमंत गोडसेंनी भुजबळांचे नाव न घेता खापर फोडले ''काँग्रेसने उबाठासाठी योग्य काम केले नाही, पुष्पगुच्छ घेऊन राहुल गांधींना भेटणार'' दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या दाखल
Abhijeet katke, Latest Marathi News