नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी अर्ज भरणारा भारतातील एकमेव माणूस म्हणजे अभिजीत बिचुकले... कधी आमदारकी तर कधी खासदारकीसाठी या माणसाने निवडणूक लढवली... तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान होणार असं ठामपणे अनेकवेळा सांगितलं ...