लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अभिजीत बिचुकले

अभिजीत बिचुकले

Abhijeet bichukale, Latest Marathi News

अभिजीत बिचुकले हे राजकारणी असून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांना ओळखले जाते. 
Read More
बिग बॉस मराठी 2: साप्ताहिक कार्यात कोणती टीम मारणार बाजी, घरामध्ये रंगणार एक खास टास्क - Marathi News | Big Boss Marathi 2: Which team is going to beat in the weekly work, A Special task to play in the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी 2: साप्ताहिक कार्यात कोणती टीम मारणार बाजी, घरामध्ये रंगणार एक खास टास्क

काल या टास्क मध्ये विणाची टीम विजेती ठरली. विणाच्या टीमने चातुर्याने काल या टास्कमध्ये विजय मिळवला. ...

अभिजीत बिचुकलेंना ‘बिग बॉस’च्या घराबाहेर हाकला, भाजपाच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | bjp ex-corporator ritu tawade demands to throw out abhijeet bichukale out of bigg boss marathi2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत बिचुकलेंना ‘बिग बॉस’च्या घराबाहेर हाकला, भाजपाच्या माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘बिग बॉस मराठी 2’च्या घरातील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना शोमधून हाकला, अशी मागणी आता होत आहे. ही मागणी बिग बॉसच्या स्पर्धकांची नाही तर भाजपाच्या एका माजी नगरसेविकेने ही मागणी केली आहे. ...

बिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकलेंनी लावले सुरेखा पुणेकरांवर 'हे' आरोप - Marathi News | Abhijeet bichkule put aligations on surekha punekar in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकलेंनी लावले सुरेखा पुणेकरांवर 'हे' आरोप

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कधी कोणाच्या बाजूने बोलेल, पाठ फिरतच कोण वार करेल, कोणता सध्या कोणाला भडकवायचा प्रयत्न करेल हे कळणे अवघड असते ...

बिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकलेंच्या पाठीला 'या' महिला सदस्याने केला मसाज, पाहा व्हिडीओ - Marathi News | Big Boss Marathi 2: Heena panchal give massage to abhijeet bichkule in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकलेंच्या पाठीला 'या' महिला सदस्याने केला मसाज, पाहा व्हिडीओ

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली म्हाडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ...

बिग बॉस मराठी २: सदस्यांमध्ये रंगल्या पुण्यातील गमतीजमतीवर गप्पा - Marathi News | Bigg Boss Marathi 2: contestant gossiping on Pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २: सदस्यांमध्ये रंगल्या पुण्यातील गमतीजमतीवर गप्पा

टास्क दिवसेंदिवस आणखी रोचक होत चालले असल्याने घरातल्या सदस्यांना दरदिवशी परस्परांबद्दल नवनवी माहिती मिळते आहे. ...

बिग बॉस मराठी २ मधील वैशाली माडेने बॉलिवूडमधील एका सुपरस्टारविषयी सांगितला इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | bigg boss marathi 2 contestant vaishali made tells about her visit with shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ मधील वैशाली माडेने बॉलिवूडमधील एका सुपरस्टारविषयी सांगितला इंटरेस्टिंग किस्सा

अभिजीत बिचुकले, वैशाली माडे, रूपाली भोसले आणि किशोरी शहाणे बॉलिवूडचे सितारे आणि त्‍यांच्‍या स्‍टारडमबाबत बिग बॉसच्या घरात गप्‍पा मारणार आहेत. ...

बिग बॉस मराठीच्या घरात आता हा सदस्य बनलाय ज्योतिषी... सांगतोय स्पर्धकांचे भविष्य - Marathi News | Abhijit bichkule becomes astrologer in Bigg boss marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठीच्या घरात आता हा सदस्य बनलाय ज्योतिषी... सांगतोय स्पर्धकांचे भविष्य

घरातील एक सदस्य आता इतर स्‍पर्धकांचे भविष्‍य सांगायला लागला आहे. ...

बिग बॉस मराठी २ : घरातल्या आज दोन सदस्यांमध्ये होणार राडा - Marathi News | Big fight between two contestants toady at bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : घरातल्या आज दोन सदस्यांमध्ये होणार राडा

किशोरी शहाणे यांनी अभिजीत बिचुकले यांना त्यांचे नाव विचारता माधव आणि बिचुकले मधील मजेशीर संवाद बघायला मिळणार आहे. ...