लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिज्ञा भावे

अभिज्ञा भावे, मराठी बातम्या

Abhidnya bhave, Latest Marathi News

अभिज्ञा भावेचा नवरा लढतोय कॅन्सरशी लढाई, रूग्णालयातील फोटो पाहून सगळेच हळवे - Marathi News | marathi actress abhidnya bhave husband mehul pai suffering from cancer Share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिज्ञा भावेचा नवरा लढतोय कॅन्सरशी लढाई, रूग्णालयातील फोटो पाहून सगळेच हळवे

Abhidnya Bhave : मला माफ कर, पण तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस’, असं लिहित मेहुलने रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आहे. ...

अभिज्ञा भावेची नवी मालिका येतेय! माझी मेहनत 100 पटीने जास्त असणार आहे म्हणत शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Abhidnya Bhave to team up for a new show Tu Tevha Tashi WITH Swwapnil Joshi and Shilpa Tulaskar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिज्ञा भावेची नवी मालिका येतेय, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली...

Abhidnya Bhave : होय, अभिज्ञा एका नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेतून तुमच्या आमच्या भेटीला येतेय. खुद्द तिनेच  एक व्हिडिओ पोस्ट करत तिच्या या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे. ...

Lokmat DIA: अभिज्ञा भावेचा जोश मराठी सुपरस्टार पुरस्कारानं गौरव; लोकमतकडून सन्मान - Marathi News | Lokmat DIA Abhidnya Bhave felicitated with josh marathi superstar award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिज्ञा भावेचा जोश मराठी सुपरस्टार पुरस्कारानं गौरव; लोकमतकडून सन्मान

Lokmat Digital influencer Awards 2021 सहजसुंदर अभिनयानं छाप पाडणाऱ्या अभिज्ञाचा खास गौरव ...

Video: अंकिता- अभिज्ञाच्या दिलखेचक अदा; माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका - Marathi News | marathi actress abhidnya bhave and ankita lokhande share dance video on madhuri dixit Sailaab movie song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अंकिता- अभिज्ञाच्या दिलखेचक अदा; माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धरला ठेका

Ankita lokhande: सध्या या दोघी 'पवित्र रिश्ता'च्या दुसऱ्या भागात झळकत आहेत. या सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. ...

साडीला खिसा असता तर! मज्जा, ही घ्या खिसा असलेली साडी, पर्स सांभाळायची कटकट नाही.. - Marathi News | If the sari had a pocket! Fun, take this sari with pocket, no hassle of handling the purse .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडीला खिसा असता तर! मज्जा, ही घ्या खिसा असलेली साडी, पर्स सांभाळायची कटकट नाही..

साडी नेसली की मोबाईल, रूमाल, चाव्या अशा अनेक वस्तू ठेवण्यासाठी पर्स घ्यावीच लागते ना? आता हे टेन्शन सोडा आणि सरळ खिसा असणारीच साडी घ्या... ...

दुसऱ्या लग्नाची गोष्ट!, मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे कलाकार दोन वेळा चढले बोहल्यावर - Marathi News | The story of the second marriage! this marathi celebrity got married for the second time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुसऱ्या लग्नाची गोष्ट!, मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे कलाकार दोन वेळा चढले बोहल्यावर

मराठी चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांचे पहिले लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले व त्यांनी लग्नगाठदेखील बांधली. ...

अभिज्ञा भावेच्या Floral print बिकिनी फोटोशूटवर सेलिब्रिटीही क्लीन बोल्ड; कमेंटचा पडतोय पाऊस - Marathi News | marathi actress abhidnya bhave shares her new bikini look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिज्ञा भावेच्या Floral print बिकिनी फोटोशूटवर सेलिब्रिटीही क्लीन बोल्ड

Abhidnya bhave: अलिकडेच अभिज्ञाने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे. ...

Video: नुसती धम्माल! जस्टिन बिबरच्या गाण्यावर अभिज्ञाने केला वडिलांसोबत डान्स - Marathi News | marathi actress abhidnya bhave share dance video with her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नुसती धम्माल! जस्टिन बिबरच्या गाण्यावर अभिज्ञाने केला वडिलांसोबत डान्स

Abhidnya bhave: अभिज्ञाने कोणत्याही मराठी किंवा बॉलिवूड गाण्याची निवड केली नसून थेट हॉलिवूडचं गाणं निवडलं आहे. मात्र, त्या गाण्यावरही अभिज्ञाच्या बाबांनी भन्नाट ठेका धरला आहे. ...