अबीर सुफी या व्यवसायने वकील होता. पण अभिनयाची त्याला आवड असल्याने त्याने वकिली सोडली. सध्या तो मेरे साई या मालिकेत साईबाबांची भूमिका साकारत आहे. Read More
अबीर सूफी या गुणी कलाकाराला मेरे साई या मालिकेमुळे आपल्यातील एक छुपी कला सादर करण्याची संधी मिळाली. एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला गायक आहे. ...
मेरे साई ही मालिका प्रेक्षकांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून मनोरंजन करत असून आता ही मालिका लीप घेणार आहे. लीपनंतर या मालिकेत अनेक बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत आता काही नवीन कलाकार दाखल होणार आहेत. ...
मेरे साई या मालिकेत नुकतीच स्नेहा वाघ दाखल झाली आहे. या मालिकेत काम करायला मिळत असल्याने स्नेहा वाघ सध्या चांगलीच खूश आहे. ती या मालिकेत तुळसा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ...