लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

Abdul sattar, Latest Marathi News

मराठवाडा आत्ताच कसा भकास दिसू लागला? - अब्दुल सत्तार; पंकजा मुंडे यांच्या लाक्षणिक उपोषणावर टीका - Marathi News | How did Marathwada start to look like? - Abdul Sattar; Criticize Pankaja Munde's figurative fast | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठवाडा आत्ताच कसा भकास दिसू लागला? - अब्दुल सत्तार; पंकजा मुंडे यांच्या लाक्षणिक उपोषणावर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये गुरुवारी झालेल्या विभागीय आढावा बैठकीसाठी सत्तार येथे आले होते. ...

मराठवाडा आत्ताच कसा भकास दिसू लागला - Marathi News | How the Marathwada just started to look drastic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठवाडा आत्ताच कसा भकास दिसू लागला

नाशिक : राज्यात भाजप सरकार असताना मराठवाड्यातील प्रश्न दिसले नाही, ते प्रश्न आताच कसे उपस्थित झाले, असा सवाल करीत ... ...

'मातोश्री'वरून अब्दुल सत्तारांना शांत राहण्याच्या सूचना ? - Marathi News | suggestion to Abdul Sattar for keep quiet ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री'वरून अब्दुल सत्तारांना शांत राहण्याच्या सूचना ?

सत्तार यांचा आक्रमकपणा पाहता, त्यांना माध्यमांपासून दूर राहावे, अशा सूचना पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे समजते.  ...

गद्दार कोण, याची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाच नाही; पण सत्तारांना झुकते माप - Marathi News | There is no discussion with the chief minister about who is a traitor; But the power to Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गद्दार कोण, याची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाच नाही; पण सत्तारांना झुकते माप

गटबाजीच्या राजकारणात यापुढे जुन्या नेत्यांना सहन न करण्याचे ‘मातोश्री’ वरून संकेत ...

अध्यक्षपदाच्या नादात डोणगावकर दांपत्याने गमावला पक्ष; आता दिले स्पष्टीकरण - Marathi News | Donegaonkar couple lost party for the ZP president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अध्यक्षपदाच्या नादात डोणगावकर दांपत्याने गमावला पक्ष; आता दिले स्पष्टीकरण

या बंडाला कुमक पुरवणारे सत्तार नामानिराळे राहिले असून त्यांचे राज्यमंत्रीपद आबाधित आहे. मात्र यात डोणगावकर दांपत्याचा राजकीय बळी गेला आहे.  ...

'मातोश्री' बैठकीत सत्तार-खैरे वाद संपुष्टात; एकत्र काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश - Marathi News | 'Matoshree' meeting ends Chief Minister Uddhav Thackeray orders work together to Abdul Sattar & Chandrakant Khaire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री' बैठकीत सत्तार-खैरे वाद संपुष्टात; एकत्र काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत खैरे, अब्दुल सत्तार हे दोन्ही नेते एकत्र बाहेर पडले. ...

अफवा पसरविणाऱ्यांची नावे ‘मातोश्री’वर दिली- अब्दुल सत्तार - Marathi News |  Names of those who spread rumors on 'Matoshree' - Abdul Sattar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अफवा पसरविणाऱ्यांची नावे ‘मातोश्री’वर दिली- अब्दुल सत्तार

आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला नसतानाही तशी अफवा पसरविण्यात आली. ...

सत्तारांच्या 'मातोश्री'वरील भेटीमुळे खैरेंचा 'तो' दावा ठरला फुसका बार - Marathi News | Sattar meets Uddhav Thackeray in Matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तारांच्या 'मातोश्री'वरील भेटीमुळे खैरेंचा 'तो' दावा ठरला फुसका बार

मुंबईचे शिवसैनिक सत्तारांना मातोश्री'वर येऊ देणार नसल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला होता. ...