लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

Abdul sattar, Latest Marathi News

युतीबाबतच्या विधानावरून संजय राऊतांनी टोचले अब्दुल सत्तारांचे कान, म्हणाले, त्यांची अजून हळद उतरायची आहे  - Marathi News | Sanjay Raut pierces Abdul Sattar's ear over Yuti statement, says he still has turmeric | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीबाबतच्या त्या विधानावरून संजय राऊतांनी टोचले अब्दुल सत्तारांचे कान, म्हणाले...

Sanjay Raut & Abdul Sattar: Nitin Gadkari यांनी पुढाकार घेत पूल बांधला तर Shivsena आणि BJP यांच्यात पुन्हा एकदा युती होऊ शकते, असे विधान राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केले होते. ...

Devendra Fadanvis : नितीनजी आमचे मोठे नेते पण; शिवसेना-भाजप एकत्र येण्याबाबत फडणवीस उत्तरले - Marathi News | Devendra Fadanvis : But Nitin Gadkari is our great leader; Fadnavis answered the question of Shiv Sena-BJP coming together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीनजी आमचे मोठे नेते पण; शिवसेना-भाजप एकत्र येण्याबाबत फडणवीस उत्तरले

शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं अन् मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. ...

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी ठरविल्यास पुन्हा युती; शिवसेना नेत्याच्या भाकिताने आश्चर्य - Marathi News | Alliance again if Nitin Gadkari decides; Surprised by Shiv Sena leader's prediction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरींनी ठरविल्यास पुन्हा युती; शिवसेना नेत्याच्या भाकिताने आश्चर्य

Abdul Sattar on Shiv sena,Bjp Alliance: दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करीत असतात. असे असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपसाेबत पुन्हा संसार मांडण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

... तर शिवसेना-भाजप एकत्र येईल, शिवसेनेच्या मंत्र्याच दिल्लीतून मोठं विधान - Marathi News | ... then Shiv Sena-BJP will come together, big statement from Shiv Sena minister from Delhi nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर शिवसेना-भाजप एकत्र येईल, शिवसेनेच्या मंत्र्याच दिल्लीतून मोठं विधान

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही. अडीच वर्षे पूर्ण होताच पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र येतील. ...

उद्धव ठाकरे रुग्णालयात, एसटी कर्मचाऱ्यांनी थोडा विचार करावा - अब्दुल सत्तार - Marathi News | uddhav thackeray hospital st staff should think abdul sattar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरे रुग्णालयात, एसटी कर्मचाऱ्यांनी थोडा विचार करावा - अब्दुल सत्तार

सत्तार पुढे म्हणाले, एसटी कामगारांच्या भावनांशी मी देखील सहमत आहे. त्यांच्या अनेक अडचणी आहेत, पगाराचा प्रश्न आहे... ...

'गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत एसटी आंदोलनात तेल ओतण्याचे काम करतायत' - Marathi News | gopichand padalkar sadabhau khot st strike abdul sattar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत एसटी आंदोलनात तेल ओतण्याचे काम करतायत'

औरंगाबादचे नामकरण लवकरच संभाजीनगर होणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले... ...

राज्य शासन महिला सरपंचाना देणार प्रोत्साहनपर आदर्श पुरस्कार  - Marathi News | The state government will give an 'Adarsh Mahila Sarpanch Award' to women sarpanches | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य शासन महिला सरपंचाना देणार प्रोत्साहनपर आदर्श पुरस्कार 

ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील महिला सरपंचाना प्रात्साहनपर आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली. ...

शिवसेनेत काहीतरी चाललंय ! अतिवृष्टीच्या पाहणीआडून राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे लोकसभा व्हिजन - Marathi News | Something is going on in Shiv Sena ! Minister of State Abdul Sattar's Lok Sabha Vision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत काहीतरी चाललंय ! अतिवृष्टीच्या पाहणीआडून राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे लोकसभा व्हिजन

Abdul Sattar News : इंजिनिअरिंगचे गणित जुळवून राज्यमंत्री स्वत:साठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याचा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दावा करण्याच्या तयारी असल्याची चर्चा ...