अकोला: अकोला जिल्हा सध्या विविध विकास कामांत अग्रेसर होत आहे. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व लिंग गुणोत्तर प्रमाणात जिल्हयाने आघाडी घेतली असून, याबददल जिल्हयाला नुकतेच जेआरडी टाटा मेमोरियल या मानाच्या पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरवण्यात आले आहे. ...
अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ प्रकृती अस्वास्थ्यामुळे २६ आॅक्टोबरपर्यंत रजेवर असल्याने आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती आहे. ...
अकोला: राज्यातील पाच जिल्हा परिषदांची मुदत संपुष्टात येण्याचा काळात लोकप्रतिनिधींना स्वेच्छा निधी खर्च करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते लागू राहतील, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने ६ आॅक्टोबर रोजी दिले. ...
अकोला : जिल्हा परिषदेची मुदत संपुष्टात येणाऱ्या दिनांकाच्या तीन महिन्यांपूर्वी मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने लोकप्रतिनिधींना स्वेच्छा निधी खर्च करणे, घोषणा करणे, आश्वासन दिलेले काम सुरू करण्यावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. ...
अकोला : शहरातील गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करीत, रस्त्यांवरील खड्डे बुजवून गणेश विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी रविवारी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले. ...