अकोला : अकोल्याचे वादग्रस्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर यांची अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळी भागातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या पाच टक्के रक्कम आणि नोव्हेंबर महिन्याच्या चालू वीज देयकापोटी ४९ लाख ३१ हजार ४१२ रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ फेबु्रवारी रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियं ...
अकोला : पत्रकारांशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाºयांचा चौकशी अहवाल उद्या सोमवारी ४ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. ...
अकोला: गुरुवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी अकोल्यात पत्रकार व संपादकांसोबत चर्चा करून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. विशेष म्हणजे, या संपूर्ण घटनाक्रमाचे साक्षीदार असलेल्या मोर्णा फाउंडेशनच्या पदाधिकाºयांची मात्र चौकशी करण्यात आली नाही. ...
प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. या निर्देशानुसार विभागीय आयुक्त गुरुवारी अकोल्यात संबंधित पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. ...
अकोला : जिल्ह्यातील महसूलसह विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांच्या शासकीय निवासी इमारतींची स्थिती खस्ता झाली असताना जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून आॅफिसर्स क्लबमध्ये १९ लाखांच्या खर्चातून ‘व्हीआयपी सुईट’ तयार करण्याचा प्रस्ताव बांधकाम वि ...
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची उद्दाम वर्तणूक खपवून घेण्यास नकार दिल्यानंतर आणि त्यांच्या विरोधात आवाज बुलंद केल्यानंतर आता सारे बोलू लागले आहेत. ...