आश्रम चॅप्टर २‘आश्रम’ या वेब सीरीजच्यामाध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला. त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग 'आश्रम चॅप्टर २' प्रदर्शित झाला आहे. बॉबी देओल या वेब सीरीजमध्ये ‘निराला बाबा’ आश्रमात ‘काशीपुरवाले’ याची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रकाश झा यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. Read More
Aashram 3 Part 2 Teaser: बॉबी देओलची बहुप्रतीक्षित सीरिज 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर रिलीज झाला आहे. पम्मी बाबा निरालाकडून प्रत्येक अत्याचाराचा हिशोब घेण्यास तयार असल्याचे टीझरमध्ये दिसते आहे. ...
Bobby deol real life wife: सध्या सोशल मीडियावर बॉबीच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. बॉबीची पत्नी कलाविश्वापासून दूर असली तरी तिच्या सौंदर्याची कायम चर्चा रंगते. ...
'बरसात' या सिनेमातून बॉबीने आपल्या अभिनय कारकीर्दला सुरुवात केली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि बॉबी देओल रातोरात स्टार बनला. मात्र हे स्टारपण प्रत्येकाला जपता येत नाही. ...