लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्या आंबेकर

आर्या आंबेकर

Aarya ambekar, Latest Marathi News

 आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गायनासह तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून पदार्पण केले होते.
Read More
आर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट - Marathi News | Aarya ambekar first sing lavani song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्या आंबेकर हे नाव घराघरात पोहोचले. आर्याला गायनाचे बाळकडू तिच्या घरातूनच मिळाले. ...