आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गायनासह तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून पदार्पण केले होते. Read More
Aarya Ambekar: आर्याने साडीतील काही सुंदर फोटो शेअर केलेत. पण अनेकांनी हे फोटो पाहून आर्याला ट्रोल करायला सुरूवात केली. टिकलीवरून तिला ट्रोल केलं गेलं. मग काय? या ट्रोलर्सला आर्याने सडेतोड उत्तर दिलं... ...