लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्या आंबेकर

आर्या आंबेकर

Aarya ambekar, Latest Marathi News

 आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गायनासह तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून पदार्पण केले होते.
Read More
"कलाकारावर बाटल्या फेकून मारणे हा स्वभाव...; प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरने व्यक्त केली खंत - Marathi News | marathi singer and actress aarya ambekar talk in interview audience behaviour with artist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कलाकारावर बाटल्या फेकून मारणे हा स्वभाव...; प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरने व्यक्त केली खंत

सुप्रसिद्ध मराठी गायिका, अभिनेत्री आर्या आंबेकरने (Aarya Ambekar) तिच्या गोड आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ...

प्रेमाच्या अलवार भावनेची हळूवार झलक! 'इलू इलू' सिनेमा या दिवशी होणार रिलीज; अशी आहे स्टारकास्ट - Marathi News | ilu ilu marathi movie starring aarya aambekar veena jamkar aroh welankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाच्या अलवार भावनेची हळूवार झलक! 'इलू इलू' सिनेमा या दिवशी होणार रिलीज; अशी आहे स्टारकास्ट

'इलू इलू' या आगामी मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली असून सिनेमाची स्टारकास्ट एकदम हटके आहे ...

आर्या आंबेकर सॅन फ्रान्सिकोमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, फोटो आले समोर - Marathi News | Araya Ambekar is enjoying her vacation in San Francisco, photos surfaced | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्या आंबेकर सॅन फ्रान्सिकोमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, फोटो आले समोर

Aarya Ambekar : गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिकोच्या रस्त्यावर फिरताना दिसते आहे. ...

"पुणे अपघात, कोलकत्ता डॉक्टर प्रकरण...", स्वातंत्र्यदिनी आर्याने व्यक्त केली चिंता, म्हणाली- "या घटनांमधील एक सामान्य धागा..." - Marathi News | aarya ambekar post on pune porsche accident and kolkata rape case said people didnt fear anymore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुणे अपघात, कोलकत्ता डॉक्टर प्रकरण...", स्वातंत्र्यदिनी आर्याने व्यक्त केली चिंता, म्हणाली- "या घटनांमधील एक सामान्य धागा..."

आर्या समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबत तिचं मत व्यक्त करताना दिसते. आतादेखील आर्याने पोस्ट शेअर करत चिंता व्यक्त केली आहे. ...

"थोडं तुझं थोडं माझं" आर्या आंबेकरने गायलं आहे शिवानी सुर्वेच्या मालिकेचं शीर्षकगीत, तुम्ही ऐकलं का? - Marathi News | thod tuz thod maz shivani surve new serial title song sung by aarya ambekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"थोडं तुझं थोडं माझं" आर्या आंबेकरने गायलं आहे शिवानी सुर्वेच्या मालिकेचं शीर्षकगीत, तुम्ही ऐकलं का?

'थोडं तुझं थोडं माझं' ही नवी कोरी मालिका सुरू होणार आहे. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित करण्यात आलं आहे.  ...

हँसती रहें,तू हँसती रहें! आर्या आंबेकरच्या सिंपल लूकवर चाहते घायाळ - Marathi News | sa re ga ma pa fame aarya ambekar share her beautiful photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हँसती रहें,तू हँसती रहें! आर्या आंबेकरच्या सिंपल लूकवर चाहते घायाळ

Aarya Ambekar: आर्याच्या साधेपणाचं नेटकरी कायमच कौतुक करत असतात. त्यामुळे तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना कायमच आवडतो. ...

Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन - Marathi News | loksabha election 2024 this marathi actors casts vote and Appeal to do vote | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

Maharashtta Lok Sabha Election 2024 Live : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही ठिकाणी आज मतदान होत आहे. दरम्यान काही कलाकारांनी मतदान केले आहे. ...

'दबक्या पावलांनी आली'चं फिमेल व्हर्जन ऐकलं का? आर्या आंबेकरने गायलं आहे गाणं - Marathi News | aarya ambekar sing dabkya pavlani aal female version have you listen chorun chorun song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दबक्या पावलांनी आली'चं फिमेल व्हर्जन ऐकलं का? आर्या आंबेकरने गायलं आहे गाणं

'दबक्या पावलांनी आली' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. आता या गाण्याचं फिमेल व्हर्जन आलं आहे. ...